डॉ. उतम कासार यांचे दुखद निधन

 




म्हसवड - वृतसेवा


येथील कासार समाजातील जेष्ठ नागरीक डॉ उत्तम दादा कासार ( मंगरुळे ) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी  अल्पशा आजारे निधन झाले.


म्हसवड परिसरातील पहिले एम.बी.बी.एस ,  प्रसिद्ध  डॉक्टर होते.


    त्यांच्या पाश्चात्य पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.