गोंदवले ग्रामपंचायतीची जनजागृती मोहीम.
●माणदेशी न्यूज●
गोंदवले - कोरोना साथीच्या आजारा विषयी जनजागृतीसाठी ग्रांमपंचायत गोंदवले खुर्द येथील ग्रामसेक जाधव एस व्ही व सरपंच अजित पोळ यांनी संपूर्ण गोंदवले परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
गोंदवले ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याविषयी अवाहन करण्यात आले तसेच वारंवार हात स्वच्छ करणेविषयी माहिती दिली.
या उपक्रमाचे गोंदवले ग्रामस्थांनी कौतुक केले.