म्हसवड येथे नगरपालिका सभागृहात ना.यशवंतराव चव्हाण याची जयंती उत्साहात साजरी

 


 


 


म्हसवड:


 


म्हसवड येथे नगरपालिका सभागृहात ना.यशवंतराव चव्हाण याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक गणेश रसाळ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक वसंत मासाळ,नगरसेवक कारंडे,पत्रकार विजय टाकणे, नगरपालिकेचे कर्मचारी विठ्ठल पिसे,राजू भोसले, सौ.विभुते,सागर सरतापे, खंदारे,भिकाजी राव पोरे उपस्थित होते.